Sale!

हेमंत घरत देवनागरी कॅलिग्राफी कोर्स

Original price was: ₹1,999.00.Current price is: ₹1,535.00.

नमस्कार मी हेमंत घरत. मी गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ कॅलिग्राफी क्षेत्रात कार्यरत आहे. सुलेखानाच्या अनेक कार्यशाळा मी घेतलेल्या आहेत. मराठी देवनागरी कॅलिग्राफी ऑनलाईन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक खास कोर्स घेऊन आलो आहे. आजवर 1000 हून अधिक विद्यार्थ्यांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे आणि आज अनेक क्षेत्रात कॅलिग्राफीचा वापर करून नवीन संधी निर्माण केल्या आहेत.
या देवनागरी कॅलिग्राफी शिकूया… ऑनलाईन लिंकद्वारे कधी ही आणि कुठेही.

देवनागरी कॅलिग्राफी शिकूया!

असं म्हणतात सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना.
हा दागिना तुम्हालाही मिळू शकतो.
कसा??
अहो, कॅलिग्राफी शिकून तुम्हीही तुमचा हस्ताक्षर एखाद्या दागिन्याप्रमाणे मिरवू शकता… त्याला तुमच्या व्यवसायाचा साधनही बनवू शकता.
नमस्कार मी हेमंत घरत. मी गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ कॅलिग्राफी क्षेत्रात कार्यरत आहे. सुलेखानाच्या अनेक कार्यशाळा मी घेतलेल्या आहेत. जे ऑनलाईन शिकू इच्छिता त्यांच्यासाठी मी खास ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे. आजवर 1000 हून अधिक विद्यार्थ्यांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे आणि आज अनेक क्षेत्रात कॅलिग्राफीचा वापर करून नवीन संधी निर्माण केल्या आहेत.
हा कोर्स कोणासाठी आहे?
– विद्यार्थी ज्यांना सुंदर हस्ताक्षराची आवड आहे.
– शिक्षक, कलाकार आणि डिझायनर्स
– ग्राफिक डिझाईन, ब्रँडिंग किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणारे
– ज्यांना छंद म्हणून सुलेखन शिकायचे आहे.
फायदे
– हस्ताक्षर अधिक सुंदर, आकर्षक आणि व्यावसायिक बनते.
– कॅलिग्राफीचा वापर करून नवीन करिअर संधी निर्माण करता येतात.
– वैयक्तिक ब्रँडिंग, गिफ्टिंग, डिझाईन प्रोजेक्ट्समध्ये उपयोग.
– आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढते.
तुम्हालाही जर कॅलिग्राफी शिकायची असेल, तर माझा हा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
या देवनागरी कॅलिग्राफी शिकूया… ऑनलाईन लिंकद्वारे कधी ही आणि कुठेही.
संपर्क :+91 88790 14060

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हेमंत घरत देवनागरी कॅलिग्राफी कोर्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top